झटपट पॅनकार्ड कडा १० मिनिटात.
झटपट पॅनकार्ड कडा १० मिनिटात.
सध्या सगळीकडे पॅनकार्ड आणि आधारकार्ड लिंक करण्यासाठी करण्यासाठी गडबड चालू आहे. बऱ्याच लोकानी हे काम केले असेल पण अजूनही अशे बरेचसे लोक आहेत की त्यांनी अजून पॅनकार्डच काढलेले नाही. (झटपट पॅनकार्ड कडा १० मिनिटात news).
![]() |
| झटपट पॅनकार्ड कडा १० मिनिटात |
जर आपण अजून पॅनकार्ड काढले नसेल तर आता तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने पॅनकार्ड तुमच्या मोबाइल फोन वरुण तुमचे स्वत:चे पॅनकार्ड काढू शकता. ही सगळी प्रकिया १० मिनिटात पूर्ण होते व तुम्हाला १० मिनिटात पॅनकार्ड पीडीएफ स्वरूपात तुमच्या ईमेल वर मिळून जाते.पॅनकार्ड कार्ड स्वरूपात हवे असेल तर ते ही नंतर income tax विभागा कडून मागवु शकतो. जर तुम्हाला लगेच पॅनकार्ड हवे असेल तर या पद्धतीने तुम्ही पॅनकार्ड काढू शकता पण त्या साठी तुमचे आधारकार्ड हे मोबाइल नंबर ला लिंक असणे गरजेचे आहे. ही सगळी प्रकिया एकदम सोप्पी आहे. या साठी तुम्हाला कोणालाही कोणत्याही प्रकारचे पैसे द्यायची गरज नाही. झटपट पॅनकार्ड कडा १० मिनिटात.
पॅनकार्ड कसे काढायचे?
1. वरती
दिलेल्या लिंक वर क्लिक केले की डायरेक्ट income tax डिपार्टमेंट ची लिंक
ओपण होईल. लिंक ओपेन झाली की, फोन च्या उजव्या कोपऱ्या मध्ये तुम्हाला Quick
Links अस दिसेल. या मध्ये एक लिस्ट येईल या लिस्ट मध्ये ८ नंबर ला
तुम्हाला instant E PAN असे दिसेल त्यावर क्लिक करावे.
2. त्यांनंतर E PAN हे पण ओपन होईल. या पानावरील तुम्हाला Get New e-PAN यावर
क्लिक काराईचे आहे.
3. Get New e-PAN अस
लिहिले दिसेल. त्याच्या खाली एक चौकोण दिसेल, त्यात तुम्हाला तुमचा १२ अंकी
आधारकार्ड नंबर त्यात टाकायचा आहे. ( टीप:- या
साठी तुमचे आधारकार्ड मोबाइल नंबर ला लिंक असणे बंधनकारक आहे.) हा नंबर confirm करावा आणि continue या
वरती क्लिक काराईचे आहे.
4. Continue वरती क्लिक केल्या नंतर OTP
validation साठी एक फॉर्म येईल तो
फॉर्म म्हणजे त्यात term and conditions आहेत. त्या आपल्या मान्य आहेत आणि खाली असलेल्या continue वरती क्लिक काराईचे आहे.
5. Continue वरती क्लिक केल्या नंतर तुमच्या मोबाइल वरती
एक ६ अंकी OTP नंबर येईल तो त्यात भरायचा आहे, त्यानंतर I
agree वरती क्लिक करून परत continue वर क्लिक काराईचे आहे.
6. Continue वरती क्लिक केल्या नंतर तुमची सर्व आधारकार्ड
ला असणारी माहिती दिसेल. ही सगळी माहीत एकदा चेक करून घ्यायचे. जसे तुमचे नाव,
पत्ता, जन्म तारीख, नावच स्पेलिंग हे सगळ बरोबर आहे का ते चेक करावे. ही सगळी
माहिती बरोबर असेल तरच confirm करून continue वरती क्लिक करायचे आहे.
Confirm केल्या नंतर पुढील पानावर request
for e pan has been submitted successfully अस दिसेल
त्यानंतर तुम्हाला acknowledgement नंबर मिळेल. हा नंबर तुम्हाला तुमच्या फोन च्या एसएमएस
मध्ये येईल.
पॅनकार्ड कसे download करायचे?
वरील सगळी प्रकिया पूर्ण झाली की १० मिनिटात नंतर परत तुम्ही instant
e pan वरती जाऊन ( कधी कधी या
साठी वेळ लागू शकतो)
1. त्यानंतर check status/download
pan या वर क्लिक करायचे.
हे पान उघडल्या वर यात तुम्हाला तूमचा आधारकार्ड नंबर टाकायचा
आहे आणि continue वरती क्लिक
काराईचे.
2. त्यानंतर आधारकार्ड ला लिंक असलेल्या नंबर वर तुम्हाला
एक OTP येईल तो टाकायचा आहे. आणि
continue कारायचे
आहे.
3. पुढील पानावर तुम्हाला view e pan व download e pan असे
दोन ऑप्शन दिसतील. त्यातील download e pan वरती क्लिक करून आपले पॅनकार्ड download करायचे आहे.हे पॅनकार्ड PDF स्वरूपात
download होईल.
Download केलेले पॅनकार्ड open करण्यासाठी एक password लागेल तो password म्हणजे तुमची पूर्ण जन्म तारीख असणार आहे.
पॅनकार्ड घरी कसे मागवायचे?
आपण काढलेले पॅनकार्ड आपल्याला मागावायचे असेल तर या साठी ६ दिवस पूर्ण व्हावे लागतात. त्यानंतर ते घरी
मागऊ शकतो. या साठी परत तुम्हाला गूगल वर pan
card reprint अस search
करायचे आहे.
1. Request
for reprint of pancard – NSDL या वर
क्लिक करायचे.
हे पण open झाल्या नंतर ह्या पाना वर तुम्हाला तुमचा आधारकार्ड नंबर, पॅनकार्ड नंबर, जन्म तारीख हे त्यात भरायचे आहे. I
agree वरती क्लिक करून आणि captcha
भरून submit ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
2. त्यानंतर आलेली सगळी माहिती तुम्हाला एकदा चेक करायची
आहे. मोबाइल नंबर वर क्लिक करावे त्यानंतर I agree वर क्लिक करायचे, आणि generate
opt वर क्लिक करायचे.
3. मोबाइल वर आलेला OTP टाकून validate वर क्लिक करायचे.
4. हे सगळ झाल्या नंतर तुम्हाला ५० रुपये भरायचे आहेत.
5. त्यासाठी पेमेंट मोड सिलेक्ट करून I
agree वर क्लिक करून proceed
for payment वर क्लिक कारा. पेमेंट झाल्या नंतर request for reprint pan
card successful येईल त्यानंतर confirm वर क्लिक करून request for reprint pancard ची प्रिंट काडू
शकता. जर पोस्टाने तुमचे पॅनकार्ड नाही आल तर ही प्रिंट तुम्हाला उपयोगी ठरू शकते.
ह्या पद्धतीने तुम्ही घर बसल्या एकदम कमी खर्चा मध्ये
पॅनकार्ड काडू शकता.

Post a Comment